
भाकरी आणि पीएचडी : वेटलॉसचा एकाकी लढा
बेटरफास्ट लाईफस्टाईल कन्सल्टन्सीद्वारे जगभरातल्या भारतीय लोकांना वेटलॉस व आरोग्य सुधारण्यासंदर्भात ऑनलाईन मार्गदर्शन दिले जाते. गेल्या दोन वर्षापासून भारतासह तीस देशांतल्या अनेक प्रेरणादायी कथांनी आमच्या अनुभवांचे गाठोडे भरत चालले आहे. अशाच एका लढवय्या तरुणाची प्रेरणादायी गाथा…