
आरोग्यदायी रुचकर भाकरी
भाकरी मग ती ज्वारी ची असो बाजरीची असो नाहीतर नाचणी किंवा तांदळाची, भाकरीची बातच काही और असते. पारंपरिक आणि जुन्या खानपानाच्या पद्धतीनुसार आपण विविध धान्यप्रकार वापरतो. मात्र आजकालच्या धावपळीच्या शहरी जीवनपद्धतीमुळे आपल्या रोजच्या आहारातला असणारा…