काळ-काम-वेग आणि वेटलॉस

आपल्याला शाळेत असतांना काही गणिते असायची. उदाहरणार्थ, चार मजूर एक दिवसात दहा फूट भिंत बांधू शकतात तर दहा मजूर चार दिवसात किती फूट भिंत बांधू शकतील. काळ-काम-वेग ह्या संकल्पनांची सूत्रेही आपल्याला आठवत असतील. कोणतीही गोष्ट मोजमाप करुन ठरवायची एक पद्धत…