दही तडका : झटपट, फटाफट रेसिपी

साहित्य: 1 कप दही, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 कढीपत्त्याची पानं, 1 टीस्पून किसलेलं आलं, 1 टीस्पून मोहोरी, 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून सैंधव, 1 टेबलस्पून कोथिंबीर कृती: एका पसरट…
























