कुरडईचा उपमा

साहित्य: 10 कुरडया, दीड कप बारीक चिरलेला टोमॅटो, दीड कप बारीक चिरलेला कांदा, दीड कपबारीक चिरलेली कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 8-10 कढीपत्त्याची पानं, 1 टीस्पून मोहोरी, 1 टेबलस्पून जिरं, दीड टेबलस्पून चाट मसाला, 1 टीस्पून हिंग, 4 टीस्पून सैंधव,…