मायेचेबोल  भाग 2

BetterFastPregnancyTips

आता गोड बातमी कळल्यावर सगळ्यांनीच आपापल्या परीने तुला एकेक गोष्टी सांगायला सुरुवात केली असेल ना गं..

स्वतःची काळजी घे, भरपूर खा -पी, आनंदी रहा वगैरे ..

तु आणि तुझं बाळ.. दोघांच्या ही चांगल्या तब्येती साठी प्रत्येकाचंच काहीतरी म्हणणं आहे हो ना..

अगं या सगळ्या सूचनांच तू दडपण नको घेऊस.. तुझ्या वरच्या प्रेमापोटी आणि काळजी पोटीच आहेत त्या.. त्यातून तुला जे शक्य आहे ते करण्याचा नक्की प्रयत्न कर.

खरंच नीट काळजी घे. बाळाची वाढ नीट होण्यासाठी आणि तुझी तब्येत पण सशक्त राहण्यासाठी जीवाला जप.. मनाला जप…

–तुझीच जिवाभावाची मैत्रीण
Tanuja Joshi
Lifestyle Coach
Betterfast Lifestyle Consultancy
Pune.
www.betterfast.in

Share your love