गणपतीसाठी नैवेद्य

वरील बटनावर क्लिक करून रेसिपी पुस्तिका PDF स्वरुपात डाऊनलोड करा.

निरोगी शरीर ही चैन नसून जीवनावश्यक बाब आहे. आज आरोग्याकडे दुर्लक्ष करून उद्या अनेक दुखण्यांचा आजारांचा सामना करण्यापेक्षा आजच योग्य मार्ग निवडणं हा सूज्ञपणा आहे.

हळूहळू शिस्तब्धद्ध पद्धतीने वजन कमी करणे आणि ते करत असताना आपण आपल्या आहार-विहारात जे बदल करत आहोत ते आयुष्यभर टिकवून ठेवणे, हे फार महत्त्वाचं आहे. हेच सर्व अगदी सूत्रबद्ध पद्धतीने खास तुमच्यासाठी तुमच्या शरीरप्रकृतीनुसार आखून दिलं तर काय मज्जा येईल ना? बेटरफास्ट चा तीन महिन्यांचा लाइफस्टाईल प्रोग्राम फक्त Rs. 2499 मध्ये उपलब्ध आहे. तीन महिन्यात आपले सुमारे 6 ते 8 किलो वजन कमी होऊ शकते, उत्साह वाढतो, मूड सुधारतो. ह्यात कोणतीही महागडी औषधे पावडर नाही. आपले घरचे नेहमीचे जेवण जेवायचे आहे. योग्य वैयक्तिक मार्गदर्शन मिळते. आपली संपूर्ण माहिती घेऊनच आपल्याला मार्गदर्शन केले जाते. चला तर मग, आरोग्यदायी जीवनशैलीची सुरुवात करा.

Please Note: All plans include Food Plan, Exercise Guidance, Special Recipes, Counseling & Troubleshooting, Motivation, Daily Chat Support, Dedicated Life-coach, free access to useful tips and information in format of Podcast, Videos and Articles.

Share your love